Kedar Jadhav Father Missing : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता. केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाल्याचे समजत आहे
Tags :
Father Missing Kothrud Indian Cricket Team Player Kedar Jadhav Missing From Pune Mahadev Jadhav