Covid 19 Test Bus | पुण्यातील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांची वैद्यकीय तपासणीसाठी विशेष बस | ABP Majha

पुण्यातील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांची वैद्यकीय तपासणीसाठी विशेष बसची सुविधा करण्यात आली आहे. यावेळी बसच्या उद्घटनावेळी बसच्या चाकाच्या खाली लिंबू ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola