Pune Covid : पुण्यात कोरानाचे निर्बंध शिथिल; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची पत्रकार परिषद
Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणयाचे पालक मंत्री अजित पवार हे आज पुण्यात दाखल झाले आहेत. या वेळी घेतलेल्या पत्रकार परीषदेत पुण्यात कोरानाचे निर्बंध शिथिल केल्याच सांगत नवीन नियमावल्ली जाहिर केली आहे. ग्रामीण आणि शहरीतील पर्यटन क्षमतेनं सुरु करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच सोबत पुण्यातील हॉटेल्सही रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठ्वण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
Continues below advertisement