Coronavirus | परदेशातून येणाऱ्यांची तपासणी, रुग्ण आढळलेला परिसर बफर झोन : दीपक म्हैसकर
पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची घरी जाण्याआधी प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसंच रुग्ण आढळलेल्या घराभोवतालचा 5 किमीचा परिसर बफर झोन करण्यात येणार आहे.