सरकारच्या आदेशानुसार पुण्यातील मल्टिप्लेक्स आजपासून बंद आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्स बाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मानसी देशपांडे यांनी...