Pune Corona Death | पुण्यात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे शास्त्रज्ञाचा मृत्यू
शास्त्रज्ञाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. ते 61 वर्षांचे होते. वेन्टिलेटर उपलब्ध झाले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सरकारी आणि खासगी दोन्ही रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाहीत.