BJP Loss : सततच्या पराभवाने भाजपची चिंता वाढली, विधान परिषदेपाठोपाठ कसब्यातही धक्का
पुण्यातील कसब्यासह चिंचवड पोटनिवडणुकांचा निकाल लागला. आणि जिथे भाजपचं 28 वर्षे वर्चस्व होतं... त्या कसबा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला... राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासूनची ही दुसरी महत्वाची निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत पराभव होणं हे भाजपसाठी चिंतेचा विषय बनलंय...
गेल्याच महिन्यात झालेल्या विधान परिषदांच्या निवडणुकांमध्येही भाजपला अपेक्षित यश आलं नव्हतं. उलट भाजपच्या पदरी मोठी निराशाच आली होती.
Tags :
Results In Pune BJP Supremacy Kasba Constituency Chinchwad By-Election With Kasba 28 Years BJPs Defeat Shinde-Fadnavis Govt.