Pune : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पुण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये 800 बेड्सची व्यवस्था

Continues below advertisement

Pune Jumbo Covid Center : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या कोविड सेंटरमध्ये 800 बेडची व्यवस्था करण्यात आलीय.यात 530 ऑक्सीजन बेड, तर 200 आयसीयू बीड आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram