Pune MPSC Protest : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; अतुल लोंढे, अभिमन्यू पवार आंदोलन स्थळी
Continues below advertisement
Pune MPSC Protest : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; अतुल लोंढे, अभिमन्यू पवार आंदोलन स्थळी
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची भेट. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा यासाठी राज्य सरकारचं पत्र. मात्र सामान्य प्रशासन विभागा अपर मुख्य सचिव गद्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र दिलेच नाही. पवार यांचा दावा.
Continues below advertisement