Central Govt Team Visit in Pune | केंद्रीय आरोग्य पथक पुण्यात, आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी बातचीत
केंद्रीय आरोग्य पथकाने पुणे महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या कंट्रोल रुममध्ये भेट दिली. या पथकाला महापालिकेकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातायत यांच सादरीकरण केल. त्यानंतर हे पथक पुण्याच्या भवानी पेठेतील कंटेन्मेंट झोनमधे जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. पुण्याबरोबर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील हॉस्पिटल्सनाही हे पथक भेट देणार आहे.