CNG Pune: पुण्यात उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद, सर्वसामान्यांची गैरसोय होणार

पुण्यातील ग्रामीण भागात असणारे सीएनजीचे पंप अनिश्चित काळापर्यंत बंद राहणारेय... एमओपीएनजी परिपत्रकानुसार व्यापार मार्जिन सुधारित मिळेपर्यंत १ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागातील टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola