CM Eknath Shindeगटातील खासदारAmit Shahयांच्या भेटीला मराठीलाअभिजात भाषेचा दर्जा मिळावा शाहांकडे मागणी
शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अमित शाहांकडे मागणी संसदेतल्या शाहांच्या कार्यालयात जाऊन शिंदे गटाचं निवेदन