CM At Chandani Chawk : मुख्यमंत्री शिंदेंकडून चांदणी चौकाची पाहणी, खोळंब्यानंतर कारवाईला वेग
abp majha web team
Updated at:
28 Aug 2022 07:43 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांदणी चौकात जाऊन पुलाची पाहणी केली..आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत पुल तोडण्याबाबत चर्चा केली..