पुण्यामध्ये अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, खुल्या वर्गाची कटऑफ वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.