Chinchwad Bypoll Election : BJP चं शक्तिप्रदर्शन, Ashwini Jagtap उमेदवारी अर्ज भरणार : ABP Majha

चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयापासून ते पिंपळे गुरव चे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापर्यंत पदयात्रा असेल आणि त्यानंतर हा अर्ज दाखल करण्यात येईल...अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती असणार आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola