Chandrayan 3 : चांद्रयान मोहिमेत मराठमोळ्या क्विकहीलचा मोलाचा वाटा, Quick Heal ने नेमकं काय केलं?
चांद्रयान तीन मोहिमेत इस्रोच्या शास्त्रज्ञांसह अनेक लोकांचे योगदान आहे.. पुण्यातील क्विकहील टेक्नॉलॉजी आणि सेक्यूराईट या कंपनीचाही चांद्रयान मोहिमेत मोलाचा वाटा आहे.. गेल्या १० वर्षांपासून इस्रोच्या डिजिटल असेट्सचे संरक्षण करण्यासाठी क्विकहील आणि त्यांची शाखा काम करत आहेत.. यासंदर्भात क्विकहीलचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर संजय काटकर यांच्याशी बातचीत केलेय प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर