Chandrakant Patil : प्राध्यापकांचा पगार सरकार करेल, चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य
पुणे- खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या पगाराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या पगार सरकार करेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलीय. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन मॉडेल कॉलेजच्या डिजिटल लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Maza Live Marathi News CHandrakant Patil