Chandrakant Patil : पालकमंत्रिपदाच्या निर्णयावर चंद्रकांतदादांचं मौन, प्रतिक्रिया न देताच रवाना

Continues below advertisement

अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रिपद तर चंद्रकांतदादांच्या पदरी सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पडले.. भले चंद्रकांतदादांना एक सोडून दोन-दोन जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं मात्र तरीही चंद्रकांतदादा नाराज झालेत की काय असा सवाल उपस्थित होतोय.. त्याच कारण असं पालकमंत्रिपदाचा निर्णयावर मौन बाळगत, माध्यमांना कोणतीही न देत चंद्रकांत पाटील भाजपच्या बैठकीसाठी रवाना झाले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram