Pune Kesari Wada Ganpati : केसरी वाडा गणपतीची मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा
Continues below advertisement
पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीची भाजप नेेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा कऱण्यात आलीय. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी पाहुयात.
Continues below advertisement