Chandrakant Patil on Sharad Pawar : पवार साहेब संसदेत नियमीतपणे जातात, ती त्यांची परंपरा आहे

Continues below advertisement

Chandrakant Patil यांच्याकडून संपूर्ण पवार कुटुंबाचं कौतुक. Sakal माध्यमाच्या 3km app च्या वतीने "जनसेवक पुण्याच्या" गौरवच्या कार्यक्रमात काय म्हणतात चंद्रकांत पाटील जाणून घ्या. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram