Chandrakant Patil Cricket : क्रिकेटच्या मैदानात चंद्रकांत पाटलांची फटकेबाजी
क्रिकेटच्या मैदानात चंद्रकांत पाटलांची फटकेबाजी.. मावळच्या चांदखेड येथील क्रिकेट मैदानाचं चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्धाटन.. यावेळी चंद्रकांत पाटलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद..
Tags :
Cricket Maval Maidan Cricket Ground Chandrakant Patalanchi Hitting Chandkhed Uddhatan Joy Of Playing Cricket