Chandni Chowk Bridge:रविवारी मध्यरात्री चांदणी चौक पूल पाडणार,Nitin Gadkariयांच्याकडून पुलांची पाहणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली... या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याबाबत गडकरींनी अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केलीय.