Chandani Chowk Pune: पुण्याच्या चांदणी चौकातील पुलाचं आज लोकार्पण; कसा आहे पुल?

Chandani Chowk Pune: पुण्याच्या चांदणी चौकातील पुलाचं आज लोकार्पण; कसा आहे पुल? पुण्याच्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते आज उद्घाटन, चांदणी चौकात वाहतूक कोंडी कमी करण्यास या नव्या प्रकल्पामुळे मदत  होणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola