Chandani Chowk Bridge Demolition : चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी सुरु, 1 ऑक्टोबरला होणार कारवाई
पुण्यात वाहतुकीसाठी अडथळा ठरणारा चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी सुरु झालीय. 1 ऑक्टोबरला पूल पाडला जाणार आहे. त्याआधी पाडकामाची तयारी सुरु करण्यात आलीय. पुलाच्या भितींना 1300 छिद्रे पाडून सुमारे 600 किलो स्फोटकं त्यात भरण्यात येणार आहेत. त्यानंतर हा पूल पाडला जाईल....