Bhor Ghat | बोरघाटातल्या रेल्वेमार्गाला नवसंजीवनी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
मुंबई पुणे रेल्वेमार्गावरील बोर घाट हा मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी बनलाय. कारण या वर्षीच्या पावसात अनेक वेळा या घाटात दरड कोसळली. मात्र मध्य रेल्वेने या लाईनवर भलं मोठे निर्माण कार्य हाती घेतले आहे, जेणेकरून भविष्यात अशी घटना झालीच तर त्यामुळे गाड्यांची ये-जा थांबणार नाही. कशा पद्धतीनं हे काम सुरू आहे, पाहूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा स्पेशल रिपोर्ट