Bullet Thali | थाळी संपवा आणि बुलेट जिंका, पिंपरीतल्या हॉटेलमध्ये 'बुलेट थाळी' चॅलेंज

Continues below advertisement
नवीन वर्षामध्ये पुण्यातील एका हॉटेलने खाद्यप्रेमींना आणि बुलेट प्रेमींना एक आव्हान दिलंय. मुंबई-पुणे जुन्या हायवेलगत असणाऱ्या वडगाव जवळील 'शिवराज' हॉटेलने दिलेलं आव्हान ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे विस्फारतील हे नक्की. 'बुलेट थाळी चॅलेंज' असे या आव्हानाचे नाव आहे. या हॉटेलची महाकाय 'बुलेट थाळी' संपवा आणि त्याबदल्यात एक नवी कोरी रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा, अशा प्रकारचं आव्हान देण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram