Buldhana Father Silicon Statue : कोरोनात बाप गेला, थोरल्या भावानं धाकट्याला हुबेहूब पुतळा भेट दिला
abp majha web team
Updated at:
21 Dec 2022 12:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBuldhana Father Silicon Statue : कोरोनात बाप गेला, थोरल्या भावानं धाकट्याला हुबेहूब पुतळा भेट दिला
कोरोना महामारीत कोरोनाची लागन होवुन मरण पावलेल्या वडीलांचा सिलिकॉन पासून हुबेहुब पुतळा थोरल्या भावाने धाकटया भावाला त्याच्या वाढदिवसीच भेट दिलाय. भावाने दिलेली ही हद्यस्पर्षी भेट सध्या चिखलीत सामाजिक स्थरावर चर्चेचा विषय ठरत आहे. वडीलांच्या आकस्मिक निधनामुळे धाकटया भावावर विरहातुन मानसीक आघात झाला होता. या परिस्थीतीतुन त्याला बाहेर काढण्याकरीता कुटूंबियांनी शर्थीचे प्रयत्न केले, अखेर त्याच्या वाढदिवसा निमित्त दिवंगत वडीलांचा हुबेहुब दिसणारा सिलिकॉन चां पुतळा पाहुन धाकटयाने अश्रुंना वाट मोकळी करून दिलीय.