Pimpari Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक एका बाजुुला झुकली
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक एका बाजुुला झुकली, नागरिकांकडून इमारत पडण्याची भीती व्यक्त, पालिका इमारत जमीनदोस्त करण्याबाबत आज निर्णय घेणार.
Continues below advertisement