Remdesivir injection | रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार चव्हाट्यावर; पिंपरीतील तरुणाचं स्टिंग ऑपरेशन
कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. पिंपरीतील एका तरुणाने स्टिंग ऑपरेशन करत हा काळाबाजार समोर आणला आहे.