BJP Strike Against Ajit Pawar : पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची अजित पवारांविरोधात घोषणाबाजी
Continues below advertisement
अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन केलं आहे. पुण्यातील डेक्कन भागात अजित पवारांचा निषेध करणारे बॅनर हाती घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
Continues below advertisement