Pune BJP V/S NCP : पुण्यात उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून भाजप, राष्ट्रवादीत श्रेयवाद ABP Majha
पुण्याच्या पाषाण सूस खिंडीतील उड्डाणपुलावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलीये. सुप्रिया सुळे यांनी पुलाचं उद्घाटन लवकरात लवकर व्हावं असं सांगितलं... त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या पुलाचं उद्घाटनच करून टाकलंय.मात्र पुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोडचं काम अपूर्ण असल्याचं सांगत भाजपनं या उद्घाटनाचा विरोध केलाय...
Tags :
Flyover Supriya Sule BJP Nationalist Pashan Soos Pass Battle Of Shreyavad Inauguration Of Bridge Local Activists Service Road