Jaykumar Gore | भाजप आमदार जयकुमार गोरेंनी घेतली शरद पवारांची भेट? | ABP Majha

Continues below advertisement
शरद पवारांचं पुण्यातलं निवासस्थान मोदी बाग इमारतीत आहे, त्या इमारतीत जाताना भाजप आमदार जयकुमार गोरेंना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यानं टिपलंय. मात्र जयकुमार गोरेंची भेट झाली नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता या घटनेमुळं चर्चांना उधाण येणं साहजिक आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram