Pimpri: लक्ष्मण जगताप, महेश लांडगेंवर घोटाळ्याचे आरोप, स्वपक्षीयांविरोधात भाजप नगरसेवकाचा लेटर बॉम्ब

Continues below advertisement

पिंपरी चिंचवड मध्ये महानगरपालिका निवडणुकीआधी भाजप नगरसेवकांनी स्वपक्षीय नेत्यांच्या विरोधात केलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नगरसेवक तुषार कामटे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगेंवर यांनी महापालिकेमध्ये मोठा गैरव्यवहार  केल्या प्रकरणी तक्रार केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram