Kasaba Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अर्ज भरणार
कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार आज अर्ज भरणार, कसबा गणपती मंदिरासमोरून रॅली, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहे.