BJP Meeting : विधानसभेच्या कसबा पोटनिवडणुकीबाबत भाजप आणि शिंदे गटाची बैठक पार

Continues below advertisement

विधानसभेच्या कसबा पोटनिवडणुकीबाबत भाजप आणि शिंदे गटाची बैठक पार पडलीय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेतलीयत. या बैठकीला भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे उपस्थित होते. दरम्यान, भाजपचं केंद्रीय नेतृत्व याबाबत आज रात्रीपर्यंत कसबा आणि चिंचवडच्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यताय, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram