BJP Strike Against Ajit Pawar :अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक
अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन केलंय. खंडोजी बाबा चौकात अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.