Bison in Indapur : कांदलगावात रान गव्याचं दर्शन, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Continues below advertisement
इंदापूर तालुक्यात जंगली प्राण्यांचा वावर
कांदलगावामध्ये झालं रान गव्याचं दर्शन
शेतकऱ्याच्या दारात उभा होता रान गवा
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दोन रानगव्यांचं दर्शन
Continues below advertisement