Pune | पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड, अज्ञात व्यक्तीने 9 दुचाकी जाळल्या | ABP Majha

पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड घडलंय. अज्ञाताने नऊ दुचाकी पेटवल्यात. पुण्याच्या कोथरूड परिसरातील म्हातोबादरा इथं ही घटना उघडकीस आली. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.. म्हातोबानगर येथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी अज्ञाताने जाळल्या. यामध्ये नऊ दुचाकींची जळून राख झालीय.  कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola