Eknath Khadse : Bosari MIDC भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

भोसरी एमआयडीसी  भूखंड  घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा. याप्रकरणात ईडीला पुरवणी आरोपपत्र दाखल न  करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. 20 मार्चच्या  सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola