Diwali 2022 : Pune : भाऊबीजनिमित्त अग्निशमन दलातील जवानांना शीरखूरमा आणि केक देऊन गौरव
आज भाऊबीज..सगळेच जण आनंदात आणि उत्साहात भाऊबीज सण साजरा करतायत. मात्र पुण्यात भोई प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी केलीये. याच कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी अग्निशमन दलातील जवानांना शीरखूरमा आणि केक देऊन त्यांचा गौरव केला.