Tanaji Malusare यांच्या बलिदानाचा इतिहास शालेय शिक्षणातून शिकवला जाणं गरजेचं : Bhagat Singh Koshyari

Continues below advertisement

तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचा इतिहास शालेय शिक्षणातून शिकवलं जाणं गरजेचं असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा सध्या पुणे दौरा सुरू असून आज त्यांनी सिंहगडाला भेट दिली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना कोश्यारींना शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा उजाळा देत आजच्या पिढीपर्यंत ते कसं रुजवलं जाईल यासंबंधी त्यांनी सांगितले. तानाजी मालुसरेवर बोलताना कोश्यारी म्हणाले तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचा, त्यागाचा इतिहास सिनेमांतून पोहोचवण्याऐवजी शालेय शिक्षणातून व्हायला हवी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram