Baramati Rain : परतीच्या पावसाचा शेतीला फटका, कांद्याच्या रोपांचे, भाजीपाल्याचे नुकसान
abp majha web team
Updated at:
15 Oct 2022 05:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Rain Onion Farmers loss : बारामती तालुक्यातील पश्चिम भागाला गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. यामुळे कांद्याच्या रोपांचे तसेच भाजीपाल्याचे देखील नुकसान झाले आहे.