Baramati Nira Kalwa : बारामती नीरा कालव्याचं काम संथ, महिलांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास
Continues below advertisement
Baramati Nira Kalwa : बारामती नीरा कालव्याचं काम संथ, महिलांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास
बातमी बारामतीमधून. बारामतीच्या नीरा डाव्या कालव्याच्या पुलाचं काम संथ गतीनं सुरु आहे , यामुळे शेतीच्या कामांसाठी जाणाऱ्या महिलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. हा पूल वाहतुकीसाठी तसंच येण्याजाण्यासाठी बंद आहे. त्यामुळे जीवघेणी कसरत करत या महिलांचा प्रवास सध्या सुरु आहे. या महिलांना तीन किलोमीटर लांब शेतात जायचं असतं. त्याकरता त्यांची पुलाच्या सध्याच्या संथ कामामुळे प्रचंड गैरसोय होतेय. तरी हा पूल लवकरात लवकर वाहतूकीसाठी सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.
Continues below advertisement
Tags :
Neera Canal