Baramati Lok Sabha : बारामतीत 'रात्रीस खेळ चाले'? पैसे वाटले जात असल्याचा रोहित पवारांचा आरोप
Continues below advertisement
Baramati Lok Sabha : बारामतीत 'रात्रीस खेळ चाले'? पैसे वाटले जात असल्याचा रोहित पवारांचा आरोप
बारामती मतदारसंघात दोन ठिकाणी पैसे वाटल्याचा शरद पवारांच्या पक्षाकडून आरोप, पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा रोहित पवारांचा दावा.
Continues below advertisement