Baramati Loksabha : बारामतीच्या राजकारणातील बेरीज-वजाबाकी कुणाचं गणित बिघडवणार?

Continues below advertisement

Baramati Loksabha : बारामतीच्या राजकारणातील बेरीज-वजाबाकी कुणाचं गणित बिघडवणार?

Baramati Lok Sabha Election 2024: पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. अशातच सर्वच पक्षांनी लोकसभेचं (Lok Sabha) मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Elections) यंदाची लोकसभा अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील निवडणुका दिग्गजांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. त्यातली एक जागा म्हणजे, बारामतीची (Baramati Lok Sabha Constituency). गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजाकारणात बारामती चर्चेत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणितं नेमकी कशी आहेत जाणून घेऊ.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram