Baramati Full Marathon : बारामतीत आज फूल मॅरॅथॉनचं आयोजन, अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ
Baramati Full Marathon : बारामतीत आज फूल मॅरॅथॉनचं आयोजन, अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ
बारामतीत आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटर 21 किलोमीटर 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटर फनरन स्पर्धेकरिता अनेकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या मॅरेथॉन करिता देशभरातून 28 राज्यातून धावपटू बारामतीत दाखल झाले आहेत.
Tags :
Baramati