Baramati Helicopter Emergency Landing : बारामतीतल्या खांडज गावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
Baramati Helicopter Emergency Landing : बारामतीतल्या खांडज गावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
बारामतीतल्या खांडज गावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. हे हेलिकॉप्टर एअर फोर्सचं असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
Tags :
Baramati