Bappa Majha : Pune :हुतात्मा बाबू गेणू मंडळाचा चार धामचा देखावा,दिवंगत नितीन देसाईंची शेवटची कलाकृती

Continues below advertisement

दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई गेली वीस वर्षं पुण्यातील हुतात्मा बाबू गेणू गणेश मंडळाच देखावा तयार करायचे.  यावेळी देखील नितीन देसाईंनी या मंडळासाठी चार धामच्या देखाव्याचे डिझाईन तयार केले आणि मंडळांच्या अध्यक्षांकडे ते शुक्रवारी पाठवून दिले.  मात्र त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे पुढच्या मंगळवारी नितीन देसांईनी स्वतःची जीवनयात्रा संपवली.  त्यानंतर नितीन देसाईंच्या पत्नींनी ठरलेल्या डिझाईन नुसार बाबू गेनू मंडळाचा देखावा उभा करुन दिला.  एका अर्थानं बाबू गेणू मंडळाचा देखावा हे नितीन देसाई यांच शेवटच डिझाईन ठरल.  आता हा देखावा पहायला पुण्यात लोक गर्दी करतायत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram