Shiv Jayanti 2020 | पिंपरीमध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज महानाट्याचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त राजा छत्रपती शिवाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग पार पडला. यासाठी भव्य-दिव्य दुमजली सेट उभारण्यात आला होता. या महानाट्यातील काही क्षण पाहुयात.