Atul Londhe on MPSC Protest : 2025 पासून नवा परीक्षा पॅटर्न लागू करा, आंदोलनाला काँग्रेसची साथ
Atul Londhe on MPSC Protest : 2025 पासून नवा परीक्षा पॅटर्न लागू करा, आंदोलनाला काँग्रेसची साथ
MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आज राज्यभर आंदोलन, राज्य सेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं आंदोलनाचा इशारा, अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, विद्यार्थ्यांची मागणी, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथे आंदोलन.